तेलंगणा राज्य कधी अस्तित्वात आले?www.marathihelp.com

तेलंगण (लेखनभेद: तेलंगणा किंवा तेलंगाणा) भारताचे २९वे राज्य आहे. जून २, इ. स. २०१४ रोजी स्थापन झालेले हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 70207 +22