सहकारी व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी संस्था
सभासदांच्या व्यक्तिगत हितासाठी सामुदायिक तत्त्वावर कार्य करणारी ही व्यवसाय संघटना लोकशाही तत्त्वावर अधिष्ठित असून; तीमध्ये समान गरजा, समान हितसंबंध जपणारे लोक परस्परांना मदत करून आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र आलेले असतात.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 51262 +22