सर्जनशीलता एक प्रकारची काय आहे?www.marathihelp.com

सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन. मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 16428 +22