सरकारी संशोधन संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

(C I S R). विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबत सर्व प्रकारची जबाबदारी असणारे भारत सरकारने स्थापन केलेले स्वायत्त मंडळ. भारतात विज्ञानाची अभिवृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असलेली व्यापक पायावर उभारलेली भारतीय वैज्ञानिक संस्था.

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 60601 +22