समुद्राचा शोध कोणी लावला?www.marathihelp.com

युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 09:38 ( 1 year ago) 5 Answer 69184 +22