समाजशास्त्र चे जनक कोण आहेत?www.marathihelp.com

फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.

solved 5
सामाजिक Tuesday 13th Dec 2022 : 09:17 ( 1 year ago) 5 Answer 7921 +22