शेतीतील मुख्य व्यवसाय कोणता?www.marathihelp.com

शेतीवर आधारित व्यवसाय: दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशिम शेती, पाॅलीहाऊसमधील भाजीपाला/फुलशेती, इ. कृषी सेवा केंद्र, भाजीपाला व फळे, फुले विक्री, धान्य साफ करून देणे, निर्जलीकरण, शेती औजारे विक्री/भाडेतत्त्वावर पुरवणे, दूध/अंडी संकलन व विक्री इ.

solved 5
कृषि Thursday 16th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 59816 +22