शिक्षण प्रक्रिया म्हणजे काय?www.marathihelp.com

शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मूल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण, कथा सांगणे व संचलीत संशोधन यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःलासुद्धा शिकवू शकतात.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 13:20 ( 1 year ago) 5 Answer 29507 +22