वाचन पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, योग्य अयोग्य काय याची जाणीव करवून देते. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार होतो . वच म्हणजे बोलणे .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:19 ( 1 year ago) 5 Answer 33203 +22