वनस्पतींच्या समूहाला काय म्हणतात?www.marathihelp.com

वनश्री : (व्हेजिटेशन). कोणत्याही एखाद्या क्षेत्रावर असलेल्या सर्व वनस्पतींच्या समूहाला (वनस्पतिरूप संपत्तीला) वनश्री ही संज्ञा सामुहिक अर्थाने वापरण्यात येते मग ते क्षेत्र लहान असो किंवा मोठे असो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 137930 +22