लोकसभा वर्ग 8 म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसभा हे लोकप्रतिनिधींचे थेट सभागृह आहे. त्यामुळे लोकसभेला 'पहिले' सभागृह म्हटले जाते. लोकसभेचे सदस्य थेट 'प्रादेशिक मतदारसंघातून' लोक निवडून येतात. लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 29317 +22