राज्य ग्राहक संरक्षण परिषद म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम २००४ अंतर्गत राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. राज्यस्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची सदस्य संख्या ३८ असून ग्राहक संरक्षणाशी संबंधित असलेल्या विविध शासकीय अधिकारी तसेच ग्राहकांच्या हिताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्ती/ संस्था यांची परिषदेवर निवड केली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:53 ( 1 year ago) 5 Answer 75011 +22