राजस्थानातील ३३ जिल्ह्यांची नावे काय आहेत?www.marathihelp.com

राजस्थान जिल्ह्यांची नावे अजमेर, भिलवाडा, नागौर, टोंक, बरन, बुंदी, झालावार, कोटा, बारमेर, जैसलमेर, जालोर, जोधपूर, पाली, सिरोही, अलवर, दौसा, जयपूर, झुंझुनू, सीकर, बांसवाडा, चित्तौडगढ, दुन. प्रतापगड, राजसमंद, उदयपूर, भरतपूर, ढोलपूर, करौली, सवाई माधोपूर, बिकानेर, चुरू

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:41 ( 1 year ago) 5 Answer 67327 +22