मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार कोणते व किती?www.marathihelp.com

मानवनिर्मित आपत्ती : चेंगराचेंगरी, आग, घरगुती अपघात, वायुगळती, इमारत कोसळणे, रेल्वे अपघात, हवाई अपघात, जलवाहतूक अपघात, अनुभट्टीतील किरणोत्सर्ग, युद्ध, अतिरेकी कारवाया, पर्यावरण ऱ्हास, माहिती तंत्रज्ञानाशीसंबंधित गुन्हे इत्यादींचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 102167 +22