भारतामध्ये आर्थिक नियोजनाची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखाली सन १९३८ साली कॉंग्रेसच्या हरिपूर अधिवेशनात नियोजन समितीची स्थापन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली १५ मार्च १९५० रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4501 +22