पौगंडावस्थेतील सामाजिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

किशोरावस्थेतील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती पुनरुत्पादनक्षम बनते.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 50020 +22