पक्षी कोणत्या प्रकारचा आहे?www.marathihelp.com

पक्षी हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 13500 +22