दिल्लीचे नाव कसे पडले?www.marathihelp.com

इतिहासकारांनुसार, याशिवाय तोमरवंशाच्या काळात जी नाणी तयार केली जात असे त्यांनी 'देहलीवाल' म्हटले जाई. यावरूनच दिल्ली नाव पडले असावे. तसेच, आधी दिल्लीला भारताचा 'उंबरठा' (हिंदीत –दहलीज) मानले जाई. हेच दहलीज नंतर दिल्ली झाले

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 89643 +22