जागतिकीकरणाचा संस्कृती आणि समाजावर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीयकरणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते. जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात. त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते. जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 17:11 ( 1 year ago) 5 Answer 54610 +22