इतिहासाचे घटक काय आहेत?www.marathihelp.com

भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 15th Mar 2023 : 17:06 ( 1 year ago) 5 Answer 54456 +22