आपण समुद्रात किती खोल जाऊ शकतो?www.marathihelp.com

पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला मरिआना ट्रेंच नावाचा एक पॉईंट आहे ज्याला पृथ्वीवरील सर्वात खोल (खंदक) पॉईंट चॅलेंजर डीप या नावाने ओळखला जातो. याची खोली ११,०३४ मीटर म्हणजे जवळजवळ ३६२०० फूट इतकी आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 49950 +22