आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक परिणाम कोणता आहे?www.marathihelp.com

भारतासारख्या विकसनशील देशाला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फारच महत्त्व असते. आपला आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशांना उत्पादनक्षमता तीव्र गतीने वाढविणे निकडीचे असते. यासाठी यंत्रे व यांत्रिक उपकरणे बाहेरून आयात करण्यावाचून त्यांना गत्यंतर उरत नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:53 ( 1 year ago) 5 Answer 77028 +22