अलमारीचा पगार किती आहे?www.marathihelp.com

यासंदर्भात विधिमंडळातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना दर महिन्याला साधारण 1 लाख 82 हजार, 200 रुपये पगार मिळतो. शिवाय, इतरही अनेक सोयी सुविधा आमदारांना दिल्या जातात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:04 ( 1 year ago) 5 Answer 115421 +22