अमेरिकेच्या घटनेत एकूण किती कलमे आहेत?www.marathihelp.com

अमेरिकन राज्यघटना ही जगातील सर्वात संक्षिप्त राज्यघटना आहे. यात केवळ ७ कलमे आहेत तर भारतीय राज्यघटना प्रदीर्घ म्हणजे जवळपास ४५० कलमांची आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 135974 +22