अन्नाचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

अन्नाचे स्थूलमानाने दोन प्रकार करता येतात. (१) प्राणिज अन्नव (२) वनस्पतिज अन्न. प्राणिज अन्नातमांस, अंडी, मासे,दुध व दुधाचे पदार्थ यांचा समावेश होतो. तर वनस्पतिज अन्नात तृणधान्य,कडधान्ये, गळिताची धान्ये, गूळ, साखर, फळे, भाजीपाला यांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 76329 +22