2023 मध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे

solved 5
राजनीतिक Tuesday 14th Mar 2023 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 37532 +22